Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय १२ वी निकाल ९४.३३ टक्के

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय १२ वी निकाल ९४.३३ टक्के

वाणिज्य शाखेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

​मालवण : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेने १०० टक्के निकालाची आपली यशाची परंपरा यंदाही कायम राखली असून, कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ५० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

​ वाणिज्य शाखेत मुलींचे वर्चस्व

​वाणिज्य शाखेतून एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत प्रथम तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. ​प्रथम क्रमांक: कु. रिद्धी रवींद्र केळुसकर (४८८/६००, ८१.३३%) ​द्वितीय क्रमांक : कु. संजीवनी लक्ष्मण केळुसकर (४५१/६००, ७५.१७%)
​तृतीय क्रमांक: कु. हेमांगी उमेश चव्हाण (४३०/६००, ७१.६७%)

​कला शाखेचे यश

​कला शाखेतून एकूण २४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
​प्रथम क्रमांक: कु. तन्वी गणेश जाधव (४३८/६००, ७३%) ​द्वितीय क्रमांक: कु. मिनिशा मिलिंद धुरी (४११/६००, ६८.५०%) ​तृतीय क्रमांक: कु. निशांत नितीन शिरोडकर (३९९/६००, ६७.३३%)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरण ठाकूर, कार्याध्यक्ष मा. श्री. साईनाथ चव्हाण, सचिव मा. श्री. चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विजय केनवडकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. ​तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

rapan bottom