Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला

तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला

वायरी भूतनाथ वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून चोरी

मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून तांब्याचे दोन मोठे हांडे यांची चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार वाईरकर रापण संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपारिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेड वजा झोपडी आहे. या शेड मध्ये सुमारे 70 ते 75 हजार किंमतीचे तांब्याच्या धातूचे दोन मोठे हांडे ठेवण्यात आले होते. ही दोन्ही हांडे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केले आहेत. याच भागात पर्यटकांचा एक ग्रुप रात्री आपली भांडी घेऊन जेवण बनवत असल्याचे काही मच्छीमारांनी पाहिले होते. चोरीच्या घटनेची माहिती समजतात नागरिकांनी परिसरात या पर्यटकांच्या ग्रुपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडून आले नाहीत. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा शोध घेत चोरट्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

rapan bottom