Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून नगराध्यक्षा ममता वराडकर यांचा विकास कामांचा धडाका

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून नगराध्यक्षा ममता वराडकर यांचा विकास कामांचा धडाका

नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून मालवण शहरात विकास कामांचा धडाका सुरु आहे. यात नवीन कामांना मंजुरी मिळवून देण्याबरोबरच जुन्या रखडलेल्या विकास कामांना चालना देण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान जिल्हा स्तर २०२५-२६ मधून सातेरी मंदिर नजिकच्या अभ्यंकर पाणंदची उंची वाढवणे (४.९९ लाख) व आडवण दलित वस्ती मधील गटारावर लाद्या बसवणे (३.४९ लाख) या कामांचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

मालवण शहाराच्या विकासासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आहे असे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

विकासकामांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी नगरसेवक, स्थानिक नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचे सहकार्य मिळाले.

यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, सौ. भाग्यश्री मयेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, संदेश चव्हाण, बाळा आचरेकर, दादू डिचोलकर, तेजस लुडबे, संजय वराडकर, तुळशीदास लुडबे, अक्षय माणगावकर, उत्तम चव्हाण, निकित वराडकर आदी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom