Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न..

साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न..

२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान …

मालवण | प्रतिनिधी : मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा मित्र मंडळ आणि रक्तगट व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती ठोंबरे, वैद्यकीय ऑफिसर श्री सुमंगल बुगडे, सहाय्यक अधीक्षक श्रीमती आर्या कदम, रक्त विघटन वैद्यकीय अधिकारी श्री साई सावंत, भक्ती शिरसाठ, गणपत गाडगे, सचिन बिले, नितीन गावकर उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदीप पाटकर, शिरीष प्रभूगावकर, समीर प्रभू गावकर, सुनील प्रभू गावकर, दीपक पेडणेकर, शैलेश मसुरकर, स्वप्निल दुखंडे, बिरबल शिंदे, समीर सावंत, केदार धुरी, बाळू दळवी, नयन मसुरकर, बाबू मसुरकर, उद्धव गोरे, किरण मसुरकर, रणवीर प्रभू गावकर, विक्रांत प्रभू गावकर, वाणीश शिरसाट,निधी पेडणेकर, दगडू सावंत, रुपेश दुखंडे, ओमकार दुखंडे, समर्थ दुखंडे, चेतन दुखंडे, आयुष दुखंडे, महेश शिंदे, बंडू खोत,धोंडी शिंदे,आनंद परब, निळकंठ शिरसाट, विलास परब, झुंजार पेडणेकर, सुरेश परब,संदेश सागवेकर,यशवंत परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, दीक्षा दुखंडे, अमित चव्हाण, अनिकेत चव्हाण, भुवेश चव्हाण, प्रकाश चव्हाण,निकिता मसुरकर, हार्दिक मसुरकर, मिहीर मसुरकर,मंगेश शिंदे,महेश दुखंडे, सुनील दुखंडे,अनिल दुखंडे, गोरक्ष चव्हाण आणि साईकृपा मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते. रक्तदान केलेल्या सर्व दातांचे साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.

फोटो
मसुरे साई मंदिर येथे रक्तदान शिबिरात वैद्यकीय अधिकारी भारतीय ठोंबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करताना शिरीष प्रभू गावकर, प्रदीप पाटकर आणि मान्यवर..

rapan bottom