Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मालवण मेढा येथील घटना

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सर्वेश याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मेढा येथील सर्वेश पराडकर हा सोमवार २० एप्रिल रोजी सायंकाळी घरी आल्यावर घरातील आपल्या खोलीत गेला होता. रात्री त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता सर्वेश खोलीतील पंख्याला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत मालवण पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वेश याचे वडील संतोष भास्कर पराडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सर्वेश हा सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा तसेच वॉटरस्पोर्ट्स मध्ये कार्यरत होता. मालवण मधील एक उत्तम क्रिकेटपटू व बेंजो वादक म्हणूनही त्याची ओळख होती. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याच्या आकस्मिक निधनाने मालवणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, चुलत बहीण असा परिवार आहे.

rapan bottom