Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

'संविधान करंडक २०२६' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

'संविधान करंडक २०२६' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा मालवण यांच्यावतीने 'संविधान करंडक २०२६" या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० एप्रिल ते २ मे या तीन दिवसांच्या कालावधीत मालवण एसटी स्टॅन्ड मागील समाजमंदिर पटांगण येथे पार पडणार आहे.

स्पर्धेसाठी रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी १५,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १०,००० रुपये व चषक तसेच तृतीय क्रमांकासाठी ७,००० रुपये व चषक देण्यात येणार आहेत. तसेच इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या आठ संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक संघांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर व सचिव संतोष मालवणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नितेश जाधव ९४२०८६४४६४, विलास देऊलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom