Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

काळसे गणेश घाट जेटी भूमिपूजन शुभारंभ….

काळसे गणेश घाट जेटी भूमिपूजन शुभारंभ….

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

शानू वालावलकर | मालवण : जिल्हा नियोजन मधून काळसे जेटी येथे गणेश घाट बनविण्यासाठी ४८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले असून या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. काळसे जेटी येथे गणेश घाट मंजूर केला बद्दल काळसे ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, यांचे आभार मानले आहेत.

यावेळी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना काळसे परबवाडा शाखाप्रमुख विपुल प्रवीण माळगावकर, काळसे माळकेवाडी शाखाप्रमुख रमेश शंकर मयेकर, काळसे बागवाडी शाखाप्रमुख गणेश लक्ष्मण जावकर, माजी सरपंच केशव सावंत, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र परब, काळसे ग्रामपंचायत सरपंच काळसेकर, मालवण पंचायत समिती सदस्य रिया बावकर, ग्रामपंचायत सदस्य सुजात परब, ग्रामपंचायत सदस्य किरण राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सुशील काळसेकर, काळसे माजी उपसरपंच रंगनाथ आजगावकर, काळसे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम गुराम, श्री चिंतामणी प्रभू, तुकाराम केळजी, लक्ष्मण म्हापणकर, संतोष वालावलकर, विजय दत्ताराम प्रभू, बाळकृष्ण प्रभू, कमलाकर आजगावकर, हनुमंत परब, शैलेश हळदणकर, प्रज्वल प्रभू, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, राजू मुणगेकर, विकास खवणेकर, रमेश भोंदू परब, विक्रम नाईक, सचिन सावंत, यश परब,राजेश चिंतामणी प्रभू, सुधीर केळुसकर, सुहास घाडी,दत्ताराम मुंडेकर मुणगेकर,दिनेश नांदोसकर, अनिल अर्जुन परब, विलास मनोहर परब,नाना राऊळ, दाजी परब, आबा दळवी, राजेश चिंतामणी प्रभू,संतोष म्हापणकर,लक्ष्मण कोळगे,काका प्रभू,विलास घाडी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom