Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण शहरात गटारे व व्हाळ्यांची साफसफाई सुरु

मालवण शहरात गटारे व व्हाळ्यांची साफसफाई सुरु

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होता नये : योग्य पद्धतीने कामे करून घ्या : स्वच्छता सभापती पुनम चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मालवण | प्रतिनिधी : पावसाळा कालावधीत मालवण शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी गटारे व व्हाळ्यांची साफसफाई नगरपरिषदेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यावर लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून नागरिक, वाहनचालक यांना त्रास होऊ नये यां दृष्टीने नियोजन व कार्यवाही सुरु आहे.

आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी शहरातील मुख्य गटारे आणि मोठ्या व्हाळ्यांच्या साफसफाईच्या कामावर स्वतः लक्ष ठेवून आहेत .
शहरातील सर्व लहान-मोठी गटारे आणि व्हाळ्यांमधील साचलेली माती व कचरा पूर्णपणे उपसण्याच्या सक्त सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पावसाच्या पाण्याला कुठेही अडथळा निर्माण होऊन रस्ते जलमय होऊ नयेत, ही आमची प्राथमिकता आहे. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. असे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुख्य सफाई पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कामात गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला सक्त आदेश देण्यात आले आहेत.

फोटो : मालवण शहरात गटारे व व्हाळ्यांची साफसफाई सुरु असून कामावर आरोग्य सभापती पूनम चव्हाण लक्ष ठेवून आहेत. (अमित खोत, मालवण)

rapan bottom