Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

अपघात | तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अपघात | तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चौके येथे अपघात

चौके : मालवण येथून चौके च्या दिशेने येणाऱ्या डंपरला चौके येथे ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील तरुणाचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी 7:20 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

चौके नांदरुख परिसरात राहणारा चंद्रकांत यशवंत चव्हाण 40 हा युवक नेहमीप्रमाणे दुचाकी एक्टिवा अॅक्टिवा MH07 AD1633 याने आपला मेव्हणा याच्यासोबत कामावरून घराच्या दिशेने येत असताना अगदी घराच्या काही अंतरावर असलेल्या मालवण कसाल मार्गावर चौके येथे डंपरला MH07X 0666 ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन डंपर खाली गेल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेला मेव्हणा याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची खबर मिळतात चौके ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पावलेला चंद्रकांत हा गरीब कुटुंबातील विवाहित युवक सेंट्रींग चे कामे करायचा शांत स्वभाव व सर्वत्र परिचित असा होता. त्याच्या पश्चात पत्नी, शिक्षण घेणाऱ्या दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मालवण पोलीस घटनास्थळी येत पुढील पंचनामाची कारवाई चालू होती. घटनास्थळी राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे व अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली.

rapan bottom