Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन

मालवण | प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयडे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार आघाडी तालुका अध्यक्ष भाऊ मोरजे, शहर मच्छिमार सेल प्रमुख वसंत गांवकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, नगरसेविका मेघा सावंत, महिला बाल कल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेवक महेश कोयंडे, भाजपा नगरसेविका महानंदा खानोलकर, भाई मांजरेकर, प्रशांत बिरमोळे, मयू पारकर, अभय कदम, मयू पाटकर, मार्टिना फर्नांडिस, गणेश परब यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom