Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण २४७ पिल्ले अंड्यांमधून बाहेर..!

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण २४७ पिल्ले अंड्यांमधून बाहेर..!

मालवण तळशील किना-यावरुन कासवांची पिल्ले सुरक्षित अधिवासात.

स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने पिल्लांना सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तळशील समुद्र किनारी सुमारे २४७ ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाच्या पिल्लांना स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.


कांदळवन विभाग दक्षिण कोकण व वनपरिक्षेत्र मालवण ( कांदळवन) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिव रिडले या प्रजातीच्या सागरी कासवांच्या संवर्धन व संरक्षणाचे काम तळाशील या किनाऱ्यावर सुरू आहे या अंड्याची देखभाल व सुरक्षिते साठी वनपरिक्षेत्र अधिकारी, मालवण ( कांदळवन) श्री. महादेव शिंगाडे यांचे या संवर्धनामध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या मार्गदर्शनाने स्थानिक कासव मित्र देखभाल करत होते.कासव अंडी घातल्या पासून सुमरे ५० दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.आज १४ एप्रिल रोजी यातील सुमारे २४७ नवजात पिल्ले त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.


यावेळी कासव मित्र सूर्यकांत कोचरेकर, गौरेश मालंडकर, ललित देऊलकर, दशरथ कोचरेकर, झकास खवणेकर,सर्वेश पेडणेकर, दीपेश मायबा, उपस्थित होते.

rapan bottom