Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..!

शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..!

शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हा प्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


मालवण शहर शिवसेना संघटक श्री. राजू बिडये यांचा वाढदिवस शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्री राजू बडये यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर शिवसेना कार्यालयात केक कापून राजू बिडये यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयडे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार आघाडी तालुका अध्यक्ष भाऊ मोरजे, शहर मच्छिमार सेल प्रमुख वसंत गांवकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, नगरसेविका मेघा सावंत, बाल विकास उपाध्यक्ष अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, भाई मांजरेकर, प्रशांत बिरमोळे, मयू पारकर, अभय कदम, मयू पाटकर, मार्टिना फर्नांडिस, गणेश परब,यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom