Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण नगरपरिषद स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचारी यांना साखर वाटप

मालवण नगरपरिषद स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचारी यांना साखर वाटप

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ;

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचा उपक्रम : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते वितरण

मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषद कार्यसम्राट उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्या वतीने मालवण नगरपरिषद स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचारी यांना साखर वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सुमारे 85 कर्मचाऱ्यांना साखर वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना पदाधिकारी राजा गांवकर, महेश कांदळगांवकर, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, विजय चव्हाण, जॉन नरोना, परशुराम पाटकर, मोहन वराडकर, शाम वाक्कर यांसह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom