Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पालकमंत्री, खासदार, आमदार मच्छीमारांच्या सोबतच!

पालकमंत्री, खासदार, आमदार मच्छीमारांच्या सोबतच!


मच्छिमारांना डिझेल सवलत मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा

राजकोट मच्छिमार सोसायटीच्या वतीने संतोष खांदारे यांनी मांडली भूमिका

मालवण | प्रतिनिधी : मच्छीमारांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे सातत्याने मच्छीमारांच्या सोबत राहून शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. मच्छिमारांना डिझेल सचलत मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती राजकोट मच्छिमार सोसायटीच्या वतीने संतोष खांदारे यांनी दिली आहे.

यापूर्वीही जेव्हा मच्छीमारांना डिझेल कोट्यात मिळणारी सवलत बंद झाली होती त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब आहे केंद्र स्तरावर पाठपुरावा करून मच्छीमारांचा प्रश्न सोडवला व मच्छीमारांना दिलासा दिला होता. आताही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे सातत्याने मच्छीमारांच्या सोबत आहे. मच्छीमाराना कृषी दर्जा मिळवून देणे यासोबतच मच्छीमारांसाठी अनेक दिलासादायक निर्णय मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून घेतले आहेत. आमदार निलेश राणे मच्छीमारांचा आवाज बनवून विधानसभेत मच्छीमारांचे प्रश्न मांडत आहेत व आम्हा मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावत आहेत. मच्छिमारांना डिझेल सवलत लवकरच मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

rapan bottom