Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राणे साहेबांना दीर्घायुष्य लाभो !

राणे साहेबांना दीर्घायुष्य लाभो !

मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची श्री देव गिरोबा चरणी प्रार्थना

खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांसह नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस वितरण

मालवण : कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. मालवण शहर प्रभाग 6 तसेच नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर परिसरात भाविक व नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण सहदेव बापर्डेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार नारायण राणे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी ही प्रार्थना सहदेव बापर्डेकर यांनी श्री देव गिरोबा चरणी केली आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबत मालवण शहर प्रभाग 6 या ठिकाणी बबन मिटकर घराच्या बाजूला, सोहनी घर मागील बाजूस रस्तावर राजकोट ते कचेरी मार्गांवर, भाऊ केळूसकर कंपाउंड मागील रस्त्यावर समुद्र दिशेने, रंजन मुणगेकर यांच्या घराच्या समोरील किनारा दिशेन तसेच राजकोट येथील एक्वा ऑफिस बाजूला बॅंचेस बसवण्यात आले आहे. पर्यटक व नागरिकांना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने बँचेस बसवण्यात आले आहेत.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom