Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कुडाळ मधील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

कुडाळ मधील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आयोजन

आमदार निलेश राणेंची शिबिराला भेट; सामाजिक उपक्रमांचे कौतुक

शानु वालावलकर | मालवण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या आरोग्य शिबिराला आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.



कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले या शिबिराला प्रतिसाद मिळाला यावे यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, आफरीन करोल, श्रेया गवंडे, अक्षता खटावकर, ज्योती जळवी, सई काळप, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, अश्विनी गावडे, साक्षी सावंत, रेवती राणे, रेखा काणेकर, शिल्पा घुर्ये, विशाखा कुलकर्णी, अक्षता कुडाळकर, बंड्या सावंत, राकेश कांदे, चेतन पडते, आबा धडाम, चंदन कांबळी, प्रथमेश केळबाईकर, राजाराम गडेकर, प्रथमेश कांबळी, योगेश काळप आदी उपस्थित होते.



या आरोग्य शिबिरामध्ये १९० जणांनी नेत्र तपासणी, १०० जणांनी रक्त तपासणी, ७६ जणांनी इसीजी तपासणी केली. तर रक्तदान ७५ जणांनी केले.

rapan bottom