Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग श्री २०२६ | कांदळगाव येथे ११ एप्रिल रोजी आयोजन

सिंधुदुर्ग श्री २०२६ | कांदळगाव येथे ११ एप्रिल रोजी आयोजन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन….

मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई संस्थापकीय अध्यक्ष कै. दिनकरराव दौलतराव राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ११ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.३० वाजता रोजी कांदळगाव श्री रामेश्वर मंदिर परिसर येथे रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग श्री २०२६ या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मसुरा एज्युकेशन सोसायटी चेअरमन तथा उद्योजक दिपक परब, जिल्हाबँक संचालक संदीप उर्फ बाबा परब, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, कांदळगाव सरपंच रणजीत परब, उपस्थितीत राहणार आहेत.

या स्पर्धे चे खास आकर्षण अफरोझ खान व संतान फर्नांडिस, सुपर सॅम यांचा बॉडी बिल्डिंग शो होणार आहे. उपस्थित राहावे असे आवाहन बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष नंदकुमार राणे, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई सचिव नारायण चव्हाण, सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर असोसिएशनचे सचिव किशोर सोन्सुरकर, बेस्ट शिव हनुमान व्यायामशाळा अध्यक्ष उमेश कोदे, सचिव प्रवीण पारकर, खजिनदार महेश परब तसेच कांदळगाव ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom