Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना

मुंबई : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 च्या कायद्याच्या अंमलबजावणी करिता गस्ती नौका व ड्रोन खरेदी याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदि उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे सर्वेक्षण महत्वाचे आहे.यामुळे यापूर्वी खरेदी केलेल्या ९ ड्रोनद्वारे सर्वेक्षण काम होत आहे. याकामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी केल्यास हे काम अत्यंत अचूकपणे होईल. त्यामुळे अतिरिक्त दहा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून ड्रोन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले. तसेच गस्ती नौका खरेदीसाठीही तातडीने कार्यवाही करावी अशा सुचनाही मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिल्या.

rapan bottom