Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते चौके, आमडोस, माळगांव, मसुरे, आंगणेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते चौके, आमडोस, माळगांव, मसुरे, आंगणेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यां रस्त्यासाठी 3 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर

शानु वालावलकर | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर चौके, आमडोस, माळगांव, मसुरे, आंगणेवाडी या रस्त्यांचा खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

बजेट योजने मधून मालवण चौके, आमडोस, माळगाव, मसुरे आंगणेवाडी प्रजिमा ७३ की.मी. हा मार्ग खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांनी हा निधी मंजूर करून दिल्या बद्दल ग्रामस्थानी आभार मानले.

या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, विभाग प्रमुख किरण प्रभू, जिल्हा परिषद सदस्य सुमेधा पाताडे, जिल्हा परिषद सदस्या अक्षता राजन गावडे, नांदरुख सरपंच रामचंद्र चव्हाण, आमडोस सरपंच सुबोधिनी परब, चौके माजी सरपंच राजन गावडे, माजी सरपंच नांदरुख स्मिता पाटकर, जिल्हा परिषद सदस्य सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, स्वप्नील मीठबावकर, माजी सरपंच आमडोस दिलीप परब, मोहन गावडे, नांदरुख शाखा प्रमुख समीर पाटकर, भक्ती तोंडवळकर, अक्षय पाटकर, माजी उपसरपंच विकास चव्हाण, दिलीप भगत, सतीश कांबळी, सोनाली पाटकर, निशा पाटकर, आर्या पाटकर, जितेश पाटकर, रवींद्र भगत, संदीप कांबळी, आबा राणे, सिध्देश साळकर, किरण चव्हाण, विष्णू परब, बाळा परब, योगेश नाईक, अजित गावडे, धोंडी नाईक, प्रशांत नाईक, आप्पा परब, दयानंद प्रभू देसाई, सुरज बिरमळे, धनंजय नाईक, राजू कदम तसेच अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom