Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

अवकाळी पावसामुळे रस्ता बनला निसरडा

अवकाळी पावसामुळे रस्ता बनला निसरडा

आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांची तत्परता ; तात्काळ उपाययोजना

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात गुरुवारी सकाळी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले. शहरातील वायरी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रिंगीच्या झाडांची फळे पावसामुळे रस्त्यावर पडून वाहनांच्या वर्दळीमुळे त्यांचा चिखल आणि फेस तयार झाला होता. यामुळे संपूर्ण रस्ता अत्यंत निसरडा होऊन दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात घडत होते.

रस्त्यावर वाहने घसरत असल्याने धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास येताच मालवण पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाशी संपर्क साधला. तसेच सभापतींनी स्वतःची वाहने मदतकार्यासाठी उपलब्ध करून दिली.

आरोग्य सभापतींच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. स्वच्छता निरीक्षक श्री. पवार, मुकादम श्री. वळंजू, आरोग्य कर्मचारी वैभव वळंजू यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्ता साफ करून वाहतुकीसाठी सुरक्षित केला. सभापती पुनम चव्हाण यांसोबत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अपघातांचा मोठा अनर्थ टळला. सभापती व आरोग्य विभागाने दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल तसेच आरोग्य सभापतींच्या संवेदनशील भूमिकेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom