Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा

सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा

श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी यांच्या वतीने आयोजन

मालवण : श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी आयोजित सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 एप्रिल रोजी ही जिल्हास्तरीय व निमंत्रित संघांची स्पर्धा श्री देव भूतनाथ मंदिर नजीक च्या पटांगणावर संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकांना 7777, 5555, 2000 व 2000 अशी रोख रक्कमेची पारितोषिके आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे उत्कृष्ट शूटर उत्कृष्ट लिप्टर उत्कृष्ट नेट मन, उत्कृष्ट सर्विसमन तसेच शिस्तबंद संघ यांनाही आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व संघांना आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू होणार असून स्पर्धेसाठी इच्छुक संघाने आपली नाव नोंदणी 10 एप्रिल पर्यंत द्यावयाची आहेत. स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूस दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. दिलेल्या वेळेत संघ उपस्थित न राहिल्यास त्या संघाला बाद करण्यात येईल. काही नियम मंडळाकडे राखीव राहतील. सर्व संघांच्या रात्रीच्या जेवणाची सोय अकरा वाजेपर्यंत करण्यात येईल. असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे स्पर्धेसाठी मयूर कोळंबकर 9421370709, दीपक ढोलम 7219670872, स्वप्नील केळुसकर 8600877283 यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom