Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

रोटरी क्लब मालवणच्या वतीने आयोजित शिबिरात ५२ मधुमेह रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

रोटरी क्लब मालवणच्या वतीने आयोजित शिबिरात ५२ मधुमेह रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

७ रुग्णांवर रोटरी मार्फत पुढील उपचार मोफत करून मिळणार

मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ५२ रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी ७ जणांना पुढील उपचाराची आवश्यकता असून त्यांच्यावर सांगली येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिराचे उदघाट्न सांगली मिडटाऊन रोटरी क्लबचे रो. मल्लिकार्जुन बड्डे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी रो. डाॅ. सुरेश वाघ यांच्यासह मालवण रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, महादेव पाटकर, राजेश पारधी, रमाकांत वाक्कर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, प्रदीप सामंत, मिथिलेश मिठबावकर, प्रसन्नकुमार मयेकर, अभय कदम, प्रविणा शिंदे आदींसह लिमये हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom