Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे | रामनवमी उत्सव

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे | रामनवमी उत्सव

मालवण : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथे रामनवमी उत्सवा निमित्त गुढीपाडवा ते हनुमान जयंती उत्सवा पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात गुढीपाडवा ते हनुमान जयंती उत्सवा पर्यंत वार्षिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. २६ रोजी रामनवमी उत्सव, राम जन्माचे कीर्तन श्री मिलिंद बुवा कुळकर्णी (सांगली) सायंकाळी ६ वाजता गायनाचा कार्यक्रम, दि २७ मार्च सकाळी १० वाजता स्थानिक कलाकार गायनाचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता निधी घारे (पुणे)यांचे गायन, पखवाज गणेश मेस्त्री, संवादनी सुशील गद्रे, तबला अभिनव जोशी, तालवाद्य हर्ष बोडाळे, दि २८ मार्च स्थानिक कलाकार गायन, सायं ६ वाजता गायन, श्री च्या पूजे नंतर स्थानिक भजने, रात्रौ लळीत, १ एप्रिल रोजी रात्रौ ९ वाजता कै. ग.दि.माडगुळकर, रचित आणि कै.सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणावर आधारित, स्पर्धा पुरस्कार सोहळा, मन हे राम रंगी रंगले, हनुमान जयंती उत्सव पहाटे पालखी नंतर हनुमान जन्माचे कीर्तन, श्री मिलिंद कुळकर्णी, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांच्या वतीने अध्यक्ष श्री.प्रदीप प्रभूमिराशी, सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.

rapan bottom