Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राणे महाराज मठात 26 रोजी रामनवमी उत्सव

राणे महाराज मठात 26 रोजी रामनवमी उत्सव

27 रोजी राणे महाराज पुण्यतिथी उत्सव

मालवण | प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील परमपूज्य राणे महाराज यांच्या मठात गुरुवार 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव व शुक्रवार 27 मार्च रोजी राणे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी रामनवमी निमित्ताने 26 मार्च रोजी सकाळी 9 वा. मूर्ती अभिषेक, 10 वा. रामजन्माचे कीर्तन, दु. 12 वा. रामजन्म, 1 वा. महाआरती, 1.30 वा. अखंड महाप्रसाद, 3 वा. हरिपाठ, सायं. 7 वा. बुवा श्री अजित गोसावी यांचे सुश्राव्य भजन, रात्री 8 वा. बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री यांचे सुश्राव्य भजन. प. पु. राणे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 27 मार्च रोजी सकाळी 9 वा. राणे महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, 10 वा. रामनाम जप व हरिपाठ, दु. 1 वा. महाआरती, 1.30 वा. अखंड महाप्रसाद, सायं. 4 वा. प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळी यांचा हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम, 4.30 वा. पालखी मिरवणूक कै. गुरुनाथ म्हाडगुत कट्टा यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ पर्यंत, रात्री ठीक 8 वा. श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, किनळोस यांचे वारकरी भजन असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

rapan bottom