Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिराचा ७१ वा वर्धापनदिन | मूर्ती पुन: प्राण प्रतिष्ठापणा चौथा वर्धापनदिन

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिराचा ७१ वा वर्धापनदिन | मूर्ती पुन: प्राण प्रतिष्ठापणा चौथा वर्धापनदिन

२७ ते ३१ मार्च मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा ४ था वर्धापनदिन सोहळा आणि मंदिराचा ७१ वा वर्धापनदिन सोहळा ३१ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालवण धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिराचा ७१ वा तर मूर्ती प्रतिष्ठापने चा ४ था वर्धापनदिन निमित्त दि २७ रोजी रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, २८ मार्च रोजी रात्रौ ९ वाजता ओमी डान्स अकॅडमी वेंगुर्ला प्रस्तुत नटरंग कार्यक्रम, दि २९ मार्च सकाळी ८ वाजता विष्णू सहस्त्रनाम जप, सायंकाळी ६ वाजता घुमडाई प्रा. संगीत भजन बुवा नाना सामंत, रात्रौ ९ वाजता धुरीवाडा ग्रामस्थ संस्कृतीक कार्यक्रम,
दि ३० मार्च सकाळी ८ वाजता विष्णू सहस्त्रनाम जप, सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिर, सायं ६ वाजता संगीत भजन, सायं ७ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ दांडी यांचा गजकेशरी हा नाट्य प्रयोग, दि ३१ मार्च रोजी श्री कृष्ण मंदिराचा वर्धापनदिन सकाळी ८ वाजता मूर्तीची पूजा व अभिषेक, सकाळी ९ धार्मिक विधी , सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव बुवा राजेंद्र कोदे यांचे संगीत भजन, रात्रौ ८ वाजता लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ नेरूर यांचा एकपद अर्थात पृथ्वी कंकण हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन श्री कृष्ण मंदिर देवस्थान व धुरीवाडा ग्रामस्थ यांनी केले आहे.

rapan bottom