Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित आणि भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत चिंदर प्रीमियर लीग 2026

स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित आणि भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत चिंदर प्रीमियर लीग 2026

दिशा स्पोर्ट्स विजेता | आई पावणाई संघ उपविजेता

मालवण |प्रतिनिधी : स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित आणि भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत चिंदर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे या स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स संघ विजेता ठरला. तर आई पावणाई संघ उपविजेता तसेच मालवणी ढाबा संघ तृतीय व नवदुर्गा 11 संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज लिलेश मांजरेकर, उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील चिंदरकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निखिल घाडी, अंतिम सामना सामनावीर
प्रतीक जीकमडे तर मालिकावीर दर्शन चिंदरकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गटनेते दिपक सुर्वे, खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते समीर हडकर, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र उर्फ सिताराम हडकर, चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, रवी घागरे, सागर अपराज, संतोष अपराज, दिगंबर जाधव, शेखर पाताडे, दिनेश पाताडे, अजित साटम, सुबोध गावकर, शोधन मांजरेकर, स्वरा चिंदरकर, पुरुषोत्तम परब, अरविंद घाडी, भाई अपराज, विजय घाडी, केशव पडवळ, प्रकाश पडवळ यांसह अन्य सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom