मालवण | प्रतिनिधी : खैदा कातवड येथील राजन विश्वनाथ नलावडे वय ४३ यांचे रविवारी २२ मार्च २०२६ सकाळी ११ वाजता राहत्या घरी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन काका, काकी, दोन भाऊ, बहीण वहिनी,पुतणे, पुतणी,असा मोठा परिवार आहे.
राजन हे मनमिळावू स्वभावाचे होते. गावातील धार्मिक संस्कृतीक कार्यक्रमात सहभागी होत असत. कातवड येथील स्मशानभूमीत त्यांच्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या आकस्मित निधनाने कातवड गावात शोकळक पसरली आहे. पत्रकार मंगेश नलावडे यांचे मोठे चुलत बंधू होते.

