मालवण : मालवण शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या परब मेडिकल चे उदघाटन उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांसह मालवण पंचायत समिती उपसभापती घनश्याम झाड, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका अनिता गिरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी सरपंच कुंभारमाठ गणपत सावंत, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष मालवण भाऊ सामंत, मालवणी बाजार अध्यक्ष प्रमोद मोहिते, पीजी पाटील, बाळू अंधारी, सच्चिदानंद वस्त, जय वस्त, सुधीर वस्त, सचिन पाटकर, शेखर गावडे, श्रीकृष्ण तळवडेकर, बबन गावकर व परब कुटुंबीय उपस्थित होते. सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांनीही भेट देऊन कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. अनेक सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतक यांनी परब कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
▪️अमित खोत | मालवण

