Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

भूमिगत वीज वाहिनी कामाची अधिकाऱ्यांनी पाहाणी करावी

भूमिगत वीज वाहिनी कामाची अधिकाऱ्यांनी पाहाणी करावी

दर्जेदार व नियमानुसार काम होत असल्याची करावी तपासणी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली भूमिका

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात तसेच परिसरात अनेक ठिकाणी भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. अखंडित वीज सुविधा मिळावी. जनतेला चांगली सेवा मिळावी यां दृष्टीने हे काम होत असताना ते दर्जेदार झाले पाहिजे. हीच आमची भुमिका आहे. अशी भुमिका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली आहे.

जनहिताची कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत ही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची भुमिका नेहमीच राहिली आहे. याचा विचार करता हे कामही दर्जेदार पद्धतीने व्हावे. जनतेच्या तक्रारी असल्या तर त्या दूर व्हाव्यात.

अधिकाऱ्यांनी यां कामाची पाहाणी करावी. दर्जेदार व नियमानुसार काम होत असल्याची तपासणी करावी. त्रुटी असल्यास त्या दुरु कराव्यात. अशी भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली आहे. भूमिगत वीज वाहिनी बाबत काही ठिकाणी ग्रामस्थ यांचे आक्षेप होते. याचा विचार करता काम दर्जेदार झाले पाहिजे हीच आमची भुमिका आहे. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

rapan bottom