Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

शिवसेनेच्या वतीने मत्स्यविक्रेत्या महिलांना छत्री वितरण

शिवसेनेच्या वतीने मत्स्यविक्रेत्या महिलांना छत्री वितरण

आमदार निलेश राणे यांच्या वाढ दिवसानिमित्त मालवण शिवसेना शाखेचा उपक्रम

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

शानू वालावलकर | मालवण : तप्त उन्हात मच्छिविक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालवणातील मत्स्यविक्रेत्या महिलांना आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेना शाखेच्या वतीने मोठया छत्र्या भेट म्हणून देण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याहस्ते या छत्र्या सुपूर्द करण्यात आल्या. 75 पेक्षा जास्त महिला यावेळी उपस्थित होत्या.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, मेघा गावकर, नीना मुंबरकर, शहर संघटक राजू बिडये, राजा गावडे, मोहन वराडकर, सूर्यकांत फणसेकर, बाळू नाटेकर, अभय कदम, निशय पालेकर, महेश सारंग, भाऊ मोर्जे, भाई मांजरेकर, विलास मुणगेकर, शेखर गाड, राजन परुळेकर, नंदू देसाई, सुशील शेडगे, संदीप मालंडकर, सुरेश चौकेकर, अखिलेश शिंदे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, सूरज बिरमोळे, दिलीप बिरमोळे, बाळा माने, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, मार्टिन फर्नांडिस, पूजा खरपकर, रणशिंग, संध्या परुळेकर, मीनल परब, अश्विनी परुळेकर, सौ. लुडबे, नंदिनी हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाविकांचीही उपस्थिती होती.

▪️छायाचित्र : गणेश गावकर, मालवण

rapan bottom