मालवण शिवसेना शाखेच्या वतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण शिवसेना शाखा कार्यालय (कोकर्ण हॉटेल) येथे 17 मार्च रोजी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दिवसभर विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण शिवसेना पदाधिकारी व शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️अमित खोत | मालवण

