Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सवेष नाट्यगीत गायन स्पर्धेत मैत्री मालवणकर, गौरी वस्त, कौस्तुभ धुरी प्रथम !

सवेष नाट्यगीत गायन स्पर्धेत मैत्री मालवणकर, गौरी वस्त, कौस्तुभ धुरी प्रथम !

मालवण अष्टपैलू कलानिकेतन नाट्य गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.

मंगेश नलावडे | मालवण : अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे आयोजित सवेष साभिनय नाट्यगीत स्पर्धेत मैत्री मालवणकर,गौरी वस्त,कौस्तुभ धुरी,यांनी तीन गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धकांनी विविध नाट्य वेशात सादर केलेल्या नाट्यगीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत स्पर्धकांचे कौतुक केले.

मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका सौ. पूनम चव्हाण, सिने अभिनेते अभय खडपकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, मंदार लुडबे, परीक्षक संजय धुपकर,- गोवा, श्री भाई शेवडे,- धारगळ, अष्टपैलू कलानिकेतन चे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सुधीर कुर्ले, विलास देऊलकर,कीर्तन विशारद, महेश धामपूरकर, सौ.राजश्री तारी,अभय कदम, आदि उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल:-

बालगट :- प्रथम, मैत्री मालवणकर, द्वितीय, कृपा केदार साळगावकर, तृतीय, वेद नारायण चव्हाण, उत्तेजनार्थ प्रथम, श्लोक निलेश सामंत, उत्तेजनार्थ द्वितीय, खुशी वामन मेस्त्री, उत्तेजनार्थ तृतीय शर्वाणी बाबुराव आपटे,
कुमार गट :- प्रथम,गौरी राजन वस्त,द्वितीय,तनुश्री निलेश मराठे, तृतीय, दुर्वा महेंद्र पराडकर, उत्तेजनार्थ प्रथम, सुखी श्रीकृष्ण सामंत, उत्तेजनार्थ द्वितीय, नमिता वामन शेणई, उत्तेजनार्थ तृतीय, भूमी आशिष नाबर.

खुलागट :- प्रथम कौतुभ संतोष धुरी, द्वितीय, गंगाराम अच्युत प्रभुराळकर, तृतीय, नितीन पांडुरंग कोळंबकर, उत्तेजनार्थ प्रथम, तेजल विश्राम परब, उत्तेजनार्थ द्वितीय ऋषिकेश विश्वनाथ चव्हाण, उत्तेजनार्थ तृतीय श्वेता विजय यादव.

या स्पर्धेचे परीक्षक संजय धुपकर,-गोवा, श्री भाई शेवडे,- धारगळ, यांनी केले. तर तबला साथ सुधीर गोसावी, ऑर्गनसाथ भालचंद्र केळुसकर यांनी तर सूत्रसंचालन प्रथमेश सामंत, पलाश चव्हाण, विनोद सातार्डेकर, यांनी केले. तर आभार सह सचिव सुधीर कुर्ले, यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अष्टपैलू कलानिकेतन मालवण संस्थेच्या सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom