Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

जीवन गौरव पुरस्कार वितरण २०२६ सोहळा | आप्पाजी उर्फ रतीलाल श्रीधर तारी !

जीवन गौरव पुरस्कार वितरण २०२६ सोहळा | आप्पाजी उर्फ रतीलाल श्रीधर तारी !

अष्टपैलू कलानिकेतन कै. राम गणेश गडकरी स्मृती प्रित्यर्थ साभिनय नाट्य गीत स्पर्धा

१४ व १५ मार्च भरड दत्त मंदिर येथे कार्यक्रम

मालवण | प्रतिनिधी : मालवण अष्टपैलू कलानिकेतन यांच्या वतीने नटवर्य कै. राम गणेश गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ, देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार २०२६, जेष्ठ नाट्य कलाकार श्री. आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सायं.६ वाजता भरड श्री दत्त मंदिर येथे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक श्री. दत्ता सामंत, यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी सिने नाट्य कलावंत, श्री.अभय खडपकर देवगड यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

रविवार दि. १५ मार्च २०२६ सायं. ६ वाजता नाट्य प्रवेश सं.ययाती आणि देवयानी, मालवणी "चावडी", सं.पंडितराज जगन्नाथ, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२६ वर्ष १५ वे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अष्टपैलू कलानिकेतन, मालवण यांच्या वतीने करण्यात येत आहे.

rapan bottom