Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सरंबळ गोसावीवाडी ते सिद्ध महापुरुष मठ रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

सरंबळ गोसावीवाडी ते सिद्ध महापुरुष मठ रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

शानु वालावलकर | कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जन सुविधा योजने अंतर्गत सरंबळ गोसावी वाडी ते सिद्ध महापुरुष मठ पर्यंत जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्ता काँक्रीटीकरण साठी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांबद्दल सरंबळ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सरंबळ ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

या उदघाटन कार्यक्रम सोहळ्या प्रसंगी संजय पडते, विनायक राणे, दीपक नारकर, संदेश नाईक, सुशील कदम, दीपेश कदम, सुनील परब, अमोल कदम, संजीवकुमार परब, ग्रा.प.सदस्य,दत्ताराम गोसावी, मधुकर गोसावी, राकेश गोसावी, गौरश गोसावी, लाडनाथ गोसावी, आनंद गोसावी आधी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom