Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ग्रामपंचायत देवली येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

ग्रामपंचायत देवली येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून देवली येथे आरोग्य शिबीर संपन्न

मालवण | प्रतिनिधी :-लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या 17 मार्च रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत देवली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माधवबाग कुडाळ मार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात हृदय रोग मुक्त सिंधुदुर्ग मिशन राबविण्यात येत आहे. देवली येथील आरोग्य शिबिरात हृदयरोग, डायबेटीस, ब्लड प्रेशर, वजन वाढ, थायरॉईड, सांध्यांचे आजार या आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील पेशी आणि साखर तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.

यावेळी सरपंच शाम वाक्कर, उपसरपंच हेमंत चव्हाण, सदस्य सचिन मालवणकर, सदस्या रूपल आचरेकर, सदस्य गणेश आचरेकर, माजी सरपंच विजय चव्हाण, माजी सरपंच रावजी मांजरेकर, माजी सदस्य गुरुनाथ पाटकर, ग्राम अधिकारी घंटे, रुपेश आळवे,संदेश वेतुरेकर, आकाश बिरमोळे, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom