Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवणात १४ रोजी शहादत कार्यक्रम

मालवणात १४ रोजी शहादत कार्यक्रम

गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० शहिदी शताब्दी वर्षानिमित्त आयोजन

मालवण | प्रतिनिधी : श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण तर्फे दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४. ३० वा. दैवज्ञ भवन, मालवण येथे 'शहादत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत देशाच्या हिंदभूमीवर, स्वातंत्र्याच्या स्थन्डीलावर अनेक विरपुरुष, महापुरुष आणि अनामिक हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामधील एक ज्वलंत नाव म्हणजे शिखांचे नववे गुरु तेग बहादूर सिंग हे होत. दि. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी धर्म आणि मानवतेच्या कल्याणसाठी त्यांनी बलिदान दिले. हे बलिदान म्हणजे औरंगजेबाने केलेली क्रूर हत्या होती. या बलिदानाने तत्कालीन अखंड हिंदुस्थान ला प्रेरणा दिली व क्रांतीची ज्योत धगधगली. या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असून या बलिदानचे स्मरण व्हावे, म्हणून भारत सरकारने हे वर्ष शहादत वर्ष म्हणून घोषित केले आहे. दि. १४ मार्च रोजी सर्व मालवणवासिय या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात धामणी संगमेश्वर येथील व्याख्याते व प्रवचनकार श्रीनिवास दिनकर पेंडसे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom