Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

दांडी येथे दांडेश्वर मंदिर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णत्यामुळे निर्जलीकरण झालेल्या घार( ब्लॅक काईट) पक्षास जीवनदान

दांडी येथे दांडेश्वर मंदिर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णत्यामुळे निर्जलीकरण झालेल्या घार( ब्लॅक काईट) पक्षास जीवनदान

पारंपरिक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक प्रवीण कुबल, रामा धुरत, व वरद मोरजकार यांनी युथ बिटस फॉर क्लायमेट संस्थे मार्फत केले रेस्क्यू…

राहुल जाधव | मालवण: मालवण दांडी श्री दांडेश्वर मंदीर जवळ जाळ्यात अडकलेल्या " घार "(ब्लॅक काईट) पक्षास पारंपरिक मच्छिमार ,पर्यटन व्यवसायीक,युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या कार्यकर्त्यानी सोडवून जीवदान दिले.

मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेली ही घार उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या स्थितीत येथील पर्यटन व्यवसायीक प्रविण कुबल,यांना दिसून आली. यावेळी त्यांनी त्याची माहिती पारंपरिक मच्छिमार,रामा धुरत व वरद मोरजकर, यांनी दिली.सर्व एकत्र येत जाळ्यातून या घार पक्षाची सुखरूप सुटका केली.
युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधून अक्षय व इकोमेट्स संस्थेचे साहिल कुबल यांनी त्या ठिकाणी भेट देत वन विभागास त्याची माहिती दिली.त्या घारीस कांदळवन विभाग मालवण कार्यालया मध्ये संस्थे मार्फत सुपुर्द करण्यात आले.

rapan bottom