Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट


अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरण तसेच संदीप शेलटकर गोळीबार प्रकरणी सखोल तपास सुरु

मालवण | प्रतिनिधी : वायंगणी येथील अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरण तसेच कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर झालेला गोळीबार यां दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मोहन दहिकार यांनी मंगळवारी मालवण येथे दोन्ही घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, तपासाच्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी घानश्याम आढाव व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस उपधीक्षक नयोमी साटम यांनीही यापूर्वी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलिसांकडून दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरु आहे.

गोळीबार प्रकरणात संदीप शेलटकर यांनी दिलेल्या संशयित  व्यक्तींची चौकशी तसेच सीसीटीव्ही तपासणी पोलिसांकडून सुरु आहे.

वायंगणी येथील अंतरा दुखंडे यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला असून अधिक तपासासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तपासणी पुर्ण होऊन लवकर अहवाल मिळावा यां दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. संपुर्ण घटनेचा तपास व चौकशी सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

rapan bottom