Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

दांडी येथे रस्ता विकास कामांचे भूमिपूजन

दांडी येथे रस्ता विकास कामांचे भूमिपूजन

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून 46 लाख निधी मंजूर

राहुल जाधव | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून मंजूर दांडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर व नगरसेवक महेश कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी गौरी महादेव मिठबावकर यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला. यावेळी अंजना सामंत, शीतल तारी, बॅनी काळसेकर, लुद्दीन व्हिक्टर फर्नांडिस, तुळशीदास लोणे, विष्णू श्रीकृष्ण जोशी तसेच नागरिक उपस्थित होते.

दांडी नंदू वझे तिठा ते आरोलकर कॉर्नर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे निधी 20 लाख 49 हजार, दांडी खोबरेकर घर ते साटेलकर गॅरेज ते नागवेकर घर पर्यंत रस्ता मजबुती करणकरणे. निधी 13 लाख 21 हजार, दांडी किर पाणंद ट्रान्सफार्मर तें दांडी शाळा रिक्षा नाकापर्यत रस्ता डांबरीकरण करणे निधी 12 लाख 46 हजार आदी कामे होणार आहेत.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहर विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom