Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

धक्कादायक | कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार

धक्कादायक | कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार


सुदैवाने शेलटकर बचावले : हल्लेखोर पसार : पोलिसांकडून शोध सुरु

मालवण | प्रतिनिधी : कोळंब खालची वाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्या दिशेने रविवारी रात्री  गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली. घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीच्या शर्रे पडलेले दिसून आले आहेत. रविवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान गोळीबार करणारी व्यक्ती स्वप्नील शिर्सेकर यांच्या समोरील कंपाऊंड येथून पळून गेला. ज्याठिकाणी हून गोळीबार करण्यात आला त्याठिकाणी बुटांचे ठसे आढळून आले आहेत.

दरम्यान संदीप शेलटकर यांनी हा आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला होता. असे सांगत सुदैवाने आपण यातून सुटलो असून पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन ताब्यात घ्यावे. अशी मागणी केली आहे.

गोळीबार झाल्यानंतर संदीप शेलटकर यांच्या घराच्या परिसरात सर्वत्र गोळीचे शेरे पसरलेले होते. किचन रुम, दुचाकी, अंगणात शेरे दिसून आले आहेत.

संदीप शेलटकर यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणी आणि उडालेल्या छरे यांची तपासणी करण्यात आली आहे. संदीप शेलटकर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

rapan bottom