Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा

उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा करण्यात आला खास सत्कार

सिंधुनगरी :
सिंधुदुर्ग महिला दिनाचे अवचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला दिन कार्यक्रम सोहळ्यास बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा ढवन, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,सरव्यवस्थापक दिवाकर सावंत, केबी वरक, शरद सावंत, बँक महिला कर्मचारी, अधिकारी व बँक सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले त्यांनी बँक कामकाजाबाबत महिलांचा असलेला सहभाग त्यांचे बँक कामाजातील उल्लेखनीय कार्य यावेळी विशद केले. प्रमोद गावडे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. सौ. प्रीती चव्हाण शाखा-फोंडाघाट, सौ. तन्वी तुळसुलकर शाखा-तुळसुली, सौ. शिवानी वेंगुर्लेकर शाखा- कामळेवीर, सौ वैशाली बोवलेकर शाखा-मठ, सौ. दुर्वा गवळी शाखा- सावंतवाडी, सौ समीक्षा वालावलकर शाखा-नेरुर या सहा बँक सखींचा उत्कृष्ट बँक कामकाज केल्याबद्दल भेटवस्तू देउन खास सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉक्टर हर्षदा प्रसाद देवधर यांनी उपस्थितांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे सर व्यवस्थापक (प्रशासन) शरद सावंत यांनी केले.

rapan bottom