Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात पुरस्कारा प्रदान

प्रतिनिधी | मसुरे : 'अर्थसंकेत’ या मराठीतील पहिल्या व्यवसाय व अर्थविषयक वर्तमानपत्राचे संस्थापक आणि संपादक मसुरे गावचे सुपुत्र डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन मॅगझीन’तर्फे ‘बिझनेस आयकॉन’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात त्यांच्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल माध्यमांमधील नवप्रवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन पुरस्कारा प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम एमसीसीआयए, पुणे येथील सुमंत मुळगावकर सभागृहात पार पडला. या वेळी सुप्रसिद्ध उद्योजक सीए चंद्रशेखर चितळे, श्री. अभय गाडगीळ आणि श्री. राहुल जाधव उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन बिझनेस आयकॉन मॅगझीनचे संपादक श्री. पराग गोरे यांनी केले.
डॉ. बागवे यांना यापूर्वीही विविध मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ अमित बागवे हे १०० हून अधिक प्रशिक्षण सत्रांमधून MSMEs ना डिजिटल व आर्थिक परिवर्तनासाठी मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय, त्यांनी गुंतवणूक, व्यवसाय, आर्थिक नियोजन या विषयांवर प्रभावी पुस्तकेही लिहिली आहेत.डॉ. बागवे यांची उपस्थिती विविध माध्यमांमध्ये आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने पाहायला मिळते. त्यांचा प्रवास नवोदित उद्योजकांसाठी दीपस्तंभ ठरतो.
हा पुरस्कार म्हणजे सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या आणि मराठी भाषिक भागात शाश्वत व्यवसाय संस्कृती रुजवण्याच्या कार्यास दिलेली सन्माननीय दाद आहे असे प्रतिपादन पुरस्कार वितरण प्रसंगी डॉक्टर अमित बागवे यांनी केले. विविध मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केलेत.

ruchira top