Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

दोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल.

दोडामार्ग-तिलारी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, तातडीने अहवाल पाठवा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने दखल घेतली आहे संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा व तातडीने अहवाल शासनाकडे पाठवून द्या अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत.


रविवारी सायंकाळी तिलारी परिसरात गारपीट आणि वादळी पाऊस झाला या पावसात केळीच्या बागा काजूच्या बागा मोडून पडल्या. या नुकसानी नंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. त्यांना या संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्या पंचनामांचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ruchira top