Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

माधवबाग कुडाळ यांच्या वतीने 2 फेब्रुवारीला रक्त तपासणी शिबिरचे कुडाळ येथे आयोजन

माधवबाग कुडाळ यांच्या वतीने 2 फेब्रुवारीला रक्त तपासणी शिबिरचे कुडाळ येथे आयोजन

विविध प्रकारच्या रक्त तपासण्या सोबत कार्डिएक रिस्क असेसमेंट (हृदयाची तपासणी) संपूर्णपणे मोफत

आदित्य बटावले | कुडाळ : तुम्ही तुमच्या कुटुंबाची रक्त तपासणी केली आहे का? नसेल तर आपल्या सर्वोत्तम आरोग्यासाठी
पाहिलं पाऊल उचला. माधवबाग कुडाळ यांच्या वतीने रक्त तपासणी शिबिराचेआयोजन 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 यां वेळेत करण्यात आले आहे.

आपल्या शरीराच्या उत्तम प्रकृतीची माहिती देणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या या मध्ये करण्यात येणार आहेत.

करण्यात येणाऱ्या चाचण्या -
१. कंप्लीट हीमोग्राम ( CBC)
२. किडनी फंक्शन टेस्ट ( RFT )
३. थायरॉईड फंक्शन टेस्ट ( TFT)
४. लिव्हर फंक्शन टेस्ट ( LFT)
५. लिपिड प्रोफाईल ( कोलेस्टेरॉल )
६. व्हिटामिन D30( हाडांची ठीसुळता )
७. व्हिटामिन B120
८. आणि इतर महत्त्वाच्या रक्त तपासण्या देखील समाविष्ट.

• सर्वात महत्त्वाचे -
३५ तपासण्या फक्त ₹ ६९९/- मध्ये  संपूर्ण तपासणी
५२ तपासण्या फक्त ₹ १४९९/- मध्ये संपूर्ण तपासणी


यासोबत कार्डिएक रिस्क असेसमेंट ( हृदयाची तपासणी ) संपूर्णपणे मोफत

शिबिराचे स्थळ - माधवबाग क्लिनिक कुडाळ , १०१ कुडाळेश्र्वर कॉम्प्लेक्स, पाहिला मजला, पोस्ट ऑफिस समोर, सुपर ग्राहक बाजारच्या वरती, कुडाळ वेळ सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत पूर्व नोंदणीसाठी संपर्क 9011328581. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजच या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ माधवबाग कुडाळ च्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top