Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

तिरोडा येथे आयोजित योग शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तिरोडा येथे आयोजित योग शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आदित्य बटावले | सावंतवाडी : मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंजली योग समिती सावंतवाडी सिंधुदुर्ग व श्री देव पाटेकर पंचायत तर्फे महिलांसाठी तीन दिवसीय योग प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी योग शिक्षक श्री विद्याधर पाटणकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
श्री देव पाटेकर पटांगण ,खासेवाडी तिरोडा येथे ,मकर संक्रांति निमित्त १४ ते १६ जानेवारी रोजी खास महिलांसाठी योग प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात औषध गोळ्यांशिवाय जगण्याचा मार्ग जाणून घेण्याबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच मधुमेह संधिवात, हृदयविकार, स्थूलता, बद्धकोष्ठता, दमा ,नेत्रविकार, त्वचारोग ,अनिद्रा ,स्त्रीरोग कर्करोग इत्यादीबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले.


या योग प्राणायाम शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरासाठी पतंजली योग समितीचे योग तज्ञ श्री विद्याधर पाटणकर यांचे आवश्यक असे मार्गदर्शन लाभले.

ruchira top