Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

रस्त्यासाठी चौकुळ ग्रामस्थांचे कुडाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर उपोषण

रस्त्यासाठी चौकुळ ग्रामस्थांचे कुडाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर उपोषण

आदित्य बटावले | कुडाळ : तालुक्यातील चौकुळ येथील मळववाडी बेरडकी चुरणीची मुस व बेरडकी जांभरे या दोन वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही. तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा श्री. गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.


आम्ही गेले अनेक महिने मागणी करुन सुध्दा याकडे ठेकेदार आणि अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप यावेळी ग्रामस्थांकडुन करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांना निधी मंजूर झाला आहे. कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. परंतू अनेक महिने झाले तरी संबंधित ठेकेदराकडुन हे काम सुरू केले जात नाही. परिणामी त्या ठिकाणी रस्ते व मोऱ्या खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे तसेच प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी माजी सरपंच सुरेश शेटवे, चेअरमन पांडुरंग गावडे, संतोष गावडे, दिलीप गावडे, पिलाजी गावडे, बाबु कोकरे, गंगु कोकर, उत्तम नाईक, पांडुरंग नाईक, जानु झोरे, तानाजी नाईक, आदी ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

ruchira top