Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कणकवलीत 'ग्रामोद्योग' च्या माध्यमातून निबंध लेखन स्पर्धा

आदित्य बटावले | कणकवली : कणकवली तालुका वि.का.स. ग्रामोद्योग सोसायटी लि.तर्फे जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटांत होणार आहे. सोसायटीच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात उद्योजकतेतून राष्ट्रविकास आणि उद्योजकता विकासाची गुरुकिल्ली असे दोन विषय असून यापैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे.

शालेय गट सातवी ते दहावीसाठी असून अनुक्रमे ५५१, ३५१, २५१ रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. खुल्या गटासाठी अनुक्रमे १०५१, ५५१, ३५१ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दीपक जाधव, ९४०५२५७३७२ येथे संपर्क साधावा.

ruchira top