Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

२५ जानेवारी रोजी नगर वाचनालयातर्फे बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा

आदित्य बटावले | कणकवली : कणकवली येथील नगर वाचनालयातर्फे बॅ. नाथ पै.वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष आहे. बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते.

स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज २० जानेवारीपर्यंत सादर करायचे आहेत. स्पर्धा शनिवार, २५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे. ही वक्तृत्व स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून होत असून स्पर्धा जिल्हा मर्यादित असून आठवी ते दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क आहे. स्पर्धकांना कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सात मिनिटांचा कालावधी असणार. आहे. या स्पर्धेसाठी 'कोकण विकासासाठी बॅ. नाथ पै यांचे विचार प्रेरणादायी' व 'मोबाईलला गुरू मानणारी युवा पिढी' असे दोन विषय असून यापैकी एका विषयावर स्पर्धकाने मराठीतून विचार मांडायचे आहेत. विजेत्यांना प्रथम एक हजार, द्वितीय ७००, तृतीय ५०० रु. व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी १५० रुपयांची देण्यात येतील. प्रवेश अर्जासाठी नगर वाचनालयाच्या ग्रंथपालांशी (९०७५८७८९८७) २० जानेवारीपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top