Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कै. श्री. अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कै. श्री. अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कुडाळ पिंगुळी येथे मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

आदित्य बटावले | कुडाळ : आज दि.६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ- पिंगुळी उत्कर्ष नगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने मित्र कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतमाता मंदिर कुडाळ पिंगुळी येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रद्धांजलीपर रक्तदान शिबिराचे हे ५ वे वर्षे होते. कै. श्री अरविंद आकेरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे असून उत्कर्ष नगर येथील नवरात्र उत्सव असू देत किंवा परिसरातील अन्य सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असे. भारतमाता मित्र मंडळ कुडाळ पिंगुळी उत्कर्ष नगर यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन आभार मानण्यात आले.

ruchira top