Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात एड्स विषयक जनजागृती

लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात एड्स विषयक जनजागृती

आदित्य बटावले | दोडामार्ग :आंतरराष्ट्रीय परीक्षा निमित्त मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताह निमित्त दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वतीने उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर रामदास रेडकर यांचे एड्स जनजागृती बाबत व्याख्यान संपन्न झाले डॉक्टर रेडकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.


आजार होऊच नये याबाबत मानसिकता तयार करावी, चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच या बाबतीत मदत होऊ शकेल. छोटीशी दुर्लक्षित केलेली चूक मोठ्या आजारापर्यंत देखील आपल्याला नेऊ शकते. एड्स सारखा आजार योग्य काळजी घेतली तर बरा होऊ शकतो. एड्स हा आजार झाल्यावर अनेक छोटे-मोठे आजार देखील उद्भवू शकतात असे सांगून एड्स या आजाराची इतिहास सांगून त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांनी माणूस म्हटल्यावर भावना या येणारच परंतु आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला हवे चांगला माणूस घडण्यासाठी हेच महत्त्वाचं असतं यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालयाचा डॉक्टर रामदास रेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय खडपकर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा गाताडे आई आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यपिकेटर कर्मचारी देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय खडपकर यांनी केले सूत्रसंचालन रामा गवस तर आभार वैष्णवी गवस यांनी मांडले.

ruchira top